संस्थेबद्दल

उत्कर्ष मिशन या सेवाभावी संस्थेचा विश्वस्त म्हणून आपल्याशी संवाद साधताना मला आनंद आणि समाधान या दोन्हीचाही अनुभव येत आहे. आपले सर्वांना आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान असते. या आपल्या सर्वांनां जाणीवांच्या संमीलनातून संस्था आकार घेत आहे. संस्थेच्या माध्यमातून एक शाश्वत यंत्रणा उभी करून परिणामकारक सामाजिक कार्य घडवून आणणे असा आमचा मानस आहे.

ध्येय

सामाजिक कार्याचे नैतिक अधिष्ठान अधोरेखित करून मूल्याधिष्ठित सकारात्मक विचार कृतीत उतरविणे.

दूरदृष्टि

शाश्वत सामाजिक विकास घडवून आणणे.

कार्यक्षेत्रे

  • युवा युवती विकास.
  • महिलांचे सक्षमीकरण.
  • वाचन संस्कृती संवर्धन.
  • आधुनिक शेतीला चालना.
  • पर्यावरण संवर्धन, जमीन आणि जलसंवर्धन.
  • निराधार/वंचित/गरजू सहाय्य.