उत्कर्ष मिशन

सेवाभावी उत्कर्ष मिशनमध्ये आपले स्वागत आहे

उत्कर्ष मिशनमध्ये आपले स्वागत आहे.

उत्कर्ष मिशन या सेवाभावी संस्थेचा विश्वस्त म्हणून आपल्याशी संवाद साधताना मला आनंद आणि समाधान या दोन्हीचाही अनुभव येत आहे. आपले सर्वांना आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान असते.

या आपल्या सर्वांनां जाणीवांच्या संमीलनातून संस्था आकार घेत आहे. संस्थेच्या माध्यमातून एक शाश्वत यंत्रणा उभी करून परिणामकारक सामाजिक कार्य घडवून आणणे असा आमचा मानस आहे.

ध्येय

सामाजिक कार्याचे नैतिक अधिष्ठान अधोरेखित करून मूल्याधिष्ठित सकारात्मक विचार कृतीत उतरविणे.

देणगीदार

मिशनच्या समाज सेवा कार्याच्या प्रयत्नांवर विश्वास ठेऊन केलेल्या आर्थिक योगदाना बद्दल सन्माननीय देणगीदार/दाते यांचे मनःपूर्वक आभारी आहोत.

ध्येय

सामाजिक कार्याचे नैतिक अधिष्ठान अधोरेखित करून मूल्याधिष्ठित सकारात्मक विचार कृतीत उतरविणे.

देणगीदार/दाते

मिशनच्या समाज सेवा कार्याच्या प्रयत्नांवर विश्वास ठेऊन केलेल्या आर्थिक योगदाना बद्दल सन्माननीय देणगीदार/दाते यांचे मनःपूर्वक आभारी आहोत.